आठ महिन्यांचा बाळाला सोडुन विवाहित बेपत्ता
आठ महिन्यांचा बाळाला सोडुन विवाहित बेपत्ता
साकुरी : – निमगाव कोऱ्हाळे येथील देशमुख चारीलगत राहणारी विवाहित महिला आशा संतोष दुधाट (वय २१) ही आठ महिने वयाच्या मुलाला ही सोडुन शुक्रवारी दि. १७ सायंकाळी ७ च्या सुमारास घरात कोणालाही न सांगता निघुन गेली. दोन दिवस शोधा शोध करुन ती न मिळुन आल्याने महिलेचा पती संतोष दुधाट वय (२७ ) यांनी शिर्डी पोलिसांत मिसींगची तक्रार दाखल केली आहे. जर कोणाला याबाबत काही माहिती असेल तर शिर्डी पोलिसांनी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस कर्मचारी रावसाहेब शिंदे यांनी केलें आहे.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.