Home अहिल्यानगर मुलीची ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या

मुलीची ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या

Rahuri Suicide Case: मामाच्या घरी असताना दि. २१ सप्टेंबरला १२ वाजण्याच्या पूर्वी ओढणीच्या सहाय्याने गळफास.

Girl commits suicide by hanging herself with the help of rape

राहुरी : पाथर्डीतील १८ वर्षीय मुलीने राहुरी येथे येऊन ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. २१ सप्टेंबरला राहुरी तालुक्यातील वडनेर येथे घडली.

या घटनेतील मृत मुक्ता पोपट लोंढे ही १८ वर्षीय मुलगी पाथर्डी तालुक्यातील आडगांव येथील रहिवाशी आहे. तिचे मामा बाबासाहेब त्रिंबक बलमे हे राहुरी तालुक्यातील वडनेर येथे राहत आहेत. मृत मुक्ता लोंढे मामाच्या घरी असताना दि. २१ सप्टेंबरला १२ वाजण्याच्या पूर्वी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यावेळी तिला नगर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच ती मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

Web Title: Girl commits suicide by hanging herself with the help of rape

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here