Home पुणे पुणे पुन्हा हादरलं ! मामाच्या मुलासमोर तरुणीवर गँगरेप

पुणे पुन्हा हादरलं ! मामाच्या मुलासमोर तरुणीवर गँगरेप

Pune Gang Rape: मामाच्या मुलासोबत फिरत असलेल्या तरुणीवर गँगरेप झाला.

Gang rape of young woman in front of uncle's son

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्कार झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अशातच लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पुणे पुन्हा हादरलं आहे. मामाच्या मुलासोबत फिरत असलेल्या तरुणीवर गँगरेप झाला आहे.  या घटनेने खळबळ उडाली आहे.  

शिरुर तालुक्यात कारेगाव परिसरात घडली आहे. कोरेगाव परिसरात राहणारी तरुणी ती राहत असलेल्या इमारतीच्या परिसरात मामाच्या मुलासह फेरफट मारत होती.  दारु पिऊन आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना चाकुचा धाक दाखवत लाथा बुक्क्यानी मारहाण केली. यांनतर आरोपींनी मामाच्या मुलाला संबधीत तरुणीवर बलात्कार करण्यास सांगितले. आरोपींनी याचा व्हिडिओ बनवला. यानंतर दोंन्ही आरोपींनी देखील तरुणीवर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तरुणीच्या अंगावरील सोनं काढुन पोबारा केला. या प्रकरणी रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल जाला आहे.  रांजणगाव पोलिसांनी तात्काळ त्या दोन नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.  अमोल नारायण पोटे (वय 25) आणि किशोर रामभाऊ काळे (वय 29) अशी अटक केलेल्या दोन आरोपीची नावे आहेत.

Web Title: Gang rape of young woman in front of uncle’s son

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here