Home नाशिक गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू

गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; नदीत बुडून दोन युवकांचा मृत्यू

Breaking News | Nashik: नदीत  गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना.

Ganesha Immersion Procession Cheeks Two youths died after drowning in the river

नाशिक: शहरातील वालदेवी नदीत  गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वयंम भैया मोरे (२४) व ओमकार चंद्रकांत गाडे (२३) रा. साई अव्हेन्यू इमारत, म्हाडा कॉलनीजवळ समर्थनगर, पाथर्डीगाव रोड, असे मृत्यु झालेल्यांची नावे आहेत. या दुर्देवी घटनेमुळे नाशकात गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे.

Web Title: Ganesha Immersion Procession Cheeks Two youths died after drowning in the river

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here