Home अहमदनगर कोपरगाव शहरात भर दिवसा गोळीबार

कोपरगाव शहरात भर दिवसा गोळीबार

Breaking News | Kopargaon: कोपरगाव शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे एकच खळबळ.

Day-long firing in Kopargaon city

कोपरगाव:  कोपरगाव शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, , कोपरगाव शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात हा गोळीबार झाला. या गोळीबारात तणवीर हमीफ रंगरेज (वय 36) हा तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणाला उपचारांसाठी तात्काळ नाशिक येथे हलवण्यात आले आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहे.

Web Title: Day-long firing in Kopargaon city

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here