Home संगमनेर दरवर्षीप्रमाणे यंदाही गुंजाळवाडी माळ परिसरात दंडकारण्य अभियान 2023 संपन्न

दरवर्षीप्रमाणे यंदाही गुंजाळवाडी माळ परिसरात दंडकारण्य अभियान 2023 संपन्न

Sangamner News: दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2023 मध्ये (वर्ष 17 वे) परिसर निवडून लाल मारुती मंदिर परिसरात गुंजाळवाडी माळ या ठिकाणी रोपवाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

Dandakaranya Abhiyan 2023 was concluded in Gunjalwadi Mal

गुंजाळवाडी: संगमनेर तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय भाऊसाहेब संतुजी थोरात उर्फ दादा यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियाना अंतर्गत मा. ना. बाळासाहेब थोरात साहेब (माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य), मा. डॉ. सुधीर तांबे साहेब, (मा. सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य), मा.ना. सत्यजित तांबे साहेब (पदवीधर आमदार महाराष्ट्र राज्य ), मा. इंद्रजीत भाऊ थोरात(संचालक स. म . भा थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर), डॉ. जयश्री ताई थोरात(अध्यशां एकविरा फौंडेशन),  मा. नवनाथ भाऊ अरगडे (मा. उपसभापती पंचायत समिती संगमनेर ) यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 2023 मध्ये (वर्ष 17 वे) परिसर निवडून लाल मारुती मंदिर परिसरात गुंजाळवाडी माळ या ठिकाणी रोपवाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी गुंजाळवाडी गावचे मा. उपसरपंच श्री नरेंद्र गुंजाळ बालाजी डेव्हलपर्सचे मा. श्री मधुसूदन जी दायमा( मा. ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सदाशिव गुंजाळ गावचे ज्येष्ठ नागरिक उमाकांत शंकर गुंजाळ, भाऊसाहेब गुंजाळ ,पांडुरंग गुंजाळ, मोहन गुंजाळ अंबादास गुंजाळ, गणेश यशवंत गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते निलेश गुंजाळ, नितीन गुंजाळ, अनिल गुंजाळ संदीप गुंजाळ ,गणेश गुंजाळ, किरण गुंजाळ, महेंद्र गुंजाळ, किशोर गुंजाळ, सुरज गुंजाळ, संदीप सुभाष गुंजाळ, संतोष गुंजाळ विकास गुंजाळ आदी उपस्थित होते याप्रसंगी झाडांच्या संगोपनासाठी भगवती इंजीनियरिंग अँड फॅब्रिकेशन,संगमनेर यांच्यातर्फे मोफत ट्री गार्ड  बसविण्यात आले आणि आर्या होल डिग्गर, संगमनेर यांनी मोफत जेसीबी सहकार्य केले. श्री बाळासाहेब विठ्ठल गुंजाळ यांनी ट्रॅक्टर सहकार्य केले. असा हा विविध प्रकारच्या वृक्षांच्या रोपणाचा कार्यक्रम 1 एकर परीसरात राबण्यात आला आणि 100 रोपंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे गुंजाळवाडी परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे. 

Web TItle: Dandakaranya Abhiyan 2023 was concluded in Gunjalwadi Mal

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here