Home औरंगाबाद दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकाचा अत्याचार दादा महाराजाला अटक

दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकाचा अत्याचार दादा महाराजाला अटक

Breaking News | Crime: आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहणाऱ्या दोन मुलींवर आश्रमचालकानेच अत्याचार केल्याची घटना.

Dada Maharaja was arrested for the abuse of two minor girls by the ashram

कन्नड | छत्रपती संभाजीनगर: बदलापुरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच आध्यात्मिक शिक्षणासाठी आश्रमात राहणाऱ्या दोन मुलींवर आश्रमचालकानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस असतानाच असाच संतापजनक आरोपी दादासाहेब अकोलकर संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात प्रकार छत्रपती आली असून, दादासाहेब पुंडलिक अकोलकर (वय ६७) ऊर्फ दादा महाराज या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदलापूर घटना ताजी कन्नड तालुक्यातील हतनूर शिवारात दहा वर्षांपासून आध्यात्मिक शिक्षण, वादन, गायनाचे प्रशिक्षण देण्यासाठी आश्रम चालविण्यात येतो. या आश्रमातील मुली जवळच्या एका शाळेत शिक्षण घेतात आणि शाळा सुटल्यानंतर आश्रमात येतात. पीडितांच्या फिर्यादीवरून दादा महाराजविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.

Web Title: Dada Maharaja was arrested for the abuse of two minor girls by the ashram

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here