Home महाराष्ट्र संगमनेर: गोवंश विकणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा

संगमनेर: गोवंश विकणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा

Breaking News | Sangamner Crime: गोवंश विकणाऱ्या दोघांविरोधात घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

Crime against two selling beef

संगमनेर: गोवंश विकणाऱ्या दोघांविरोधात घारगाव पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. ८) गुन्हा दाखल करण्यात आला. वाल्मिक अण्णासाहेब आहेर (रा. घारगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अरुण नबाजी तळपे (रा. तळपेवाडी), अंकुश भाऊसाहेब गाडेकर (रा. माहुली, खंदरमाळ) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मंगळवारी सायंकाळी अकलापूर रोड येथे अरुण तळपे, अंकुश गाडेकर हे दोघे एम.एच.१४ एल.एल.१२७६ या क्रमांकाच्या वाहनातून एक गायी हमीद रज्जाक शेख याचे ताब्यात देण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती दिली. पोलिसांना पोलिसांनी वाहन ताब्यात घेत ही कारवाई केली.

Web Title: Crime against two selling beef

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here