Home अकोले अकोले तालुक्याने ओलांडली १० हजार बाधितसंख्या, वाचा गावानुसार बाधित संख्या  

अकोले तालुक्याने ओलांडली १० हजार बाधितसंख्या, वाचा गावानुसार बाधित संख्या  

Akole Taluka total ten Thousand corona infected 

अकोले | Akole: तालुक्यात सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात ८० जण बाधित झाल्याचे निदान झाले आहे. तालुक्याने दहा हजाराचा टप्पा पार करत १००६७ इतकी झाली आहे. सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात शासकीय अहवालांचा समावेश नाही. केवळ खासगी व अँटजेन अहवाल प्राप्त झाले आहे. तर शासकीय अहवाल प्रतीक्षेत आहे.

अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:

पिंपळगाव नाकविंदा: ४

शिसवड: १

चिंचवणे: १

कौठवाडी: १

अंभोळ: १

शेंडी: १

मोरवाडी: १

आंबड: ३

सुगाव बुद्रुक: ६

धुमाळवाडी: १

वाशेरे: १

रेडे: १

तांभोळ: १

ब्राम्हणवाडा: ४

मुथाळणे: १

सावरगाव पाट: ४

कळस: १

कळस बुद्रुक: २

पागीरवाडी: ३

समशेरपूर: १

पिंपळगाव निपाणी: २

गणोरे: २

औरंगपुर: १

माळीझाप: ३

अकोले: १

कुंभारवाडा अकोले: ४

पंचायत समिती अकोले: १

मनोहरपूर संगमनेर: २

कमानवेस: १

नायकरवाडी: १

नवलेवाडी: १

चैतन्यपूर: २

बेलापूर: २

करंडी: २

कळंब: २

पिंपळदरी: १

केळी ओतूर: ५

शिळवंडी: २

खडकी: १

मवेशी: १

गणेश खिंड देवठाण: १

राजूर: १

ढगेवाडी कोतूळ: १

Web Title: Akole Taluka total ten Thousand corona infected 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here