Corona: अकोले तालुक्यातील आजचे गावनिहाय रुग्णसंख्या
Ahmednagar | Akole | अकोले: अकोले तालुक्यात आज १० नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आज ५५७ रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या:
शेंडी: २
मवेशी: १
कोतूळ: १
अकोले: २
वसंत मार्केट, अकोले: १
हिवरगाव: १
कळस बुद्रुक: १
पैठण: १
Web Title: Akole taluka Today 10 Corona Positive