अकोले तालुका ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचा बोलबाला
Akole Taluka Grampanchayat Result 2022: लहामटे गटाचे २५ सरपंच : पिचडांना मानणारे १० सरपंच, इतरांचे तळ्यात मळ्यात.
अकोले तालुक्यातील ४५ ग्रामपंचायत निवडणुकीत बहुतेक गावांनी राष्ट्रवादीला कौल दिला असून, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस ते सत्तावीस ग्रामपंच आघाडीने विजय मिळवला आहे. माजी आमदार वैभव पिचड यांच्या अधिपत्याखाली दहा ते बारा गावांत भाजप आघाडीने वर्चस्व सिद्ध केले आहे. तळ्यात मळ्यात असणारे सहा ते सात सरपंच असून, ते आता कोणाच्या गटात जातात? याकडे तालुक्याचे लक्ष आहे.
समशेरपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माकपचे एकनाथ मॅगाळ विजयी झाले आहेत. लव्हाळी ओतूर ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून आमदार लहामटे यांचे बंधू प्रकाश यमाजी लहामटे विजयी झाले आहेत. राजूर सरपंचपद चुरशीच्या लढतीत दत्तात्रय निगळे या अवघ्या १९ मतांनी S विजयी . पिचड गटाच्या सत्तेला झाल्या. सुरूंग लावत येथे राष्ट्रवादी प्रणीत राजूर विकास आघाडीने सरपंचपदाचा गुलाल घेतला. मात्र, सदस्यांची संख्या पिचड गटाकडे अधिक आहे. त्यांचे १७ पैकी ११ सदस्य निवडून आले आहेत. पिचड गटाने गड राखला, पण सिंह गमावला आहे. लहामटे यांच्या गटास सहा जागांवर समाधान मानावे लागले. धामनवण येथे मनीषा पोपट चौधरी या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा अवघ्या ३ मते अधिक घेऊन विजयी झाल्या. केळी-कोतूळमध्ये सरपंच पदासाठी संजय लक्ष्मण धराडे व
ग्रामपंचायत बलाबल – अकोले तालुका
” निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायती- ४५
- बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती ०३
- उमेदवाराअभावी निवडणूक स्थगित ०१
- निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती ४१
अकोले तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार किरण लहामटे यांना खांद्यावर उचलून जल्लोष केला. यावेळी राजूरच्या नवनिर्वाचित सरपंच पुष्पा निगळे, विनय सावंत आदी.”
चंद्रकांत नामदेव भवारी यांना समान २९३ मते मिळाली. येथे चिठ्ठीने चंद्रकांत भवारी यांना कौल दिला. पिंपरकणे येथे उषा प्रसाद पिचड यांच्यापेक्षा अधिक घेऊन अनसूया अरविंद धिगळे ■ धामणवन मनीषा पोपट चौधरी (तीन मतांनी विजयी) या सरपंच झाल्या. अकोल्यात काढण्यात आलेल्या राजूर विकास केळी रुम्हणवाडी – मुरलीधर चिमा मेंगाळ आघाडीच्या विजयी मिरवणुकीत • पाडोशी दत्ता विष्णू कुळाल माथी आमदार लहामटे, साथी विनय सावंत, दत्ता निगळे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. राजूरनंतर मोठी ग्रामपंचायत समशेरपूर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकनाथ हरी मेंगाळ विजयी झाले.
विजयी सरपंच पुढील प्रमाणे
- म्हालुंगी – मदन निवृत्ती मेंगाळ
- • सांगवी मनीषा शांताराम मेंगाळ
■ मान्हेरे सुनीता अजय गभाले
■ वारंघुशी – फसाबाई निवृत्ती बांडे
- मवेशी यमाजी भिया भांगरे
- आवितखिंड यमुना दत्तात्रय घनकुटे
■ पळसुंदे – सुरेश महादू वळे
■ विठे कलाबाई हिरामण मेंगाळ
■ तळे हौशीराम वेडे
- तेलंगण मच्छिंद्र कोकतरे
- सातेवाडी केशव गोविंद बुळे
■ पांजरे रामचंद्र म्हताजी उघडे
■ उडदावणे कीर्ती देवीदास गिहैं
- शेणीत बुदूक गोविंद कोंडाजी करवंदे.
■ पिंपरकणे अनसूया अरविंद धिगळे
■ खिरविरे गणपत नामदेव डगळे
• मुथाळणे सुनंदा अविनाश गावंडे
- कातळापूर बाळू सहादू ढगे
- • माळेगाव चंद्रकांत तान्हाजी सुकटे
■ कोदणी चित्रा सुनील बांबेरे
■ सावरगाव पाट रामनाथ वाळीबा गावंडे
■ टाहाकारी चांगुणाबाई भाऊसाहेब मेंगाळ
- चिचोंडी कविता सुनील मधे ■ बाभूळवंडी मंदा पंढरीनाथ लेंडे
- रणद बुक सुंदर हरी भोईर
- करंडी – ज्योती सुनील गोंदके
- शिरपुंजे बुटुक कांताबाई भाऊ धिंदळे • समशेरपूर एकनाथ हरी मेंगाळ (माकपा)
- लव्हाळी ओतूर प्रकाश यमाजी लहामटे
” टिटवी तुकाराम गोविंद वायाळ ■ गोंदुशी रत्नाबाई भाऊ हिले
■ केळी कोतूळ – चंद्रकात नामदेव भवारी (चिठ्ठीचा कौल)
- केळुगण युवराज मुरलीधर देशमुख
- कोहंडी हिराबाई पांडुरंग तातळे
■ चिंचावणे अलका खेमा डगळे
- पाडाळणे रोहिणी सुनील बगाड
- राष्ट्रवादी काँग्रेस गट- २५
■ केळी ओतूर मीना दत्तात्रय वायळ
- राजूर पुष्पा दत्तात्रय निगळे
Web Title: Akole Taluka Grampanchayat Result 2022