Corona: अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोना बाधितांची संख्या
Akole Taluka Corona Update | अकोले: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत २६ रुग्णांची नोंद झाली आहे. गावनिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
अकोले: ४
धुमाळवाडी: १
पानसरवाडी: १
राजूर: ४
देशमुखवाडी राजूर: १
देवगाव: १
देवठाण: २
धुमाळवाडी: १
गर्दनी: १
घोडसरवाडी: २
जामगाव: १
केळी रुम्हनवाडी: १
कोम्भाळणे: २
नागवाडी: १
समशेरपूर: १
सावरगाव पाट: १
टाहाकारी: १
Web Title: Akole Taluka Corona Update 26