अकोले तालुका जिल्ह्यात दुसऱ्या स्थानी, वाचा गावानुसार बाधित संख्या
अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ७९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंखेत अकोले तालुका दुसऱ्या स्थानी तर संगमनेर तालुका अव्वलस्थानी आहे.
तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
अकोले: ५
महालक्षमी कॉलनी: १
लिंगदेव: ४
धामणवान: १
वाघापूर: २
बोरी: ३
देवठाण: ४
पिंपळदरी: २
लहीत बुद्रुक: १
पांगरी कोतूळ: २
कोतूळ: २
रुंभोडी: २
कळस: १
पानसरवाडी: २
नवलेवाडी: १
धामणगाव: १
धामणगाव रोड अकोले: १
धामणगाव पाट: १ २
धामणगाव आवारी: ३
राजूर: २
सुगाव खुर्द: १
गणोरे: २
बेलापूर: १
ब्राम्हणवाडा: २
बहीरवाडी: ३
ढगेवाडी: ४
ढोकरी: १
धुमाळवाडी: १
इंदोरी: २
मेहन्दुरी: २
नाचण गाव: १
नाचनठाव: १
निळवंडे: ३
पैठण: १
पांगरी अकोले: २
पिंपळगाव खांड: १
सावरचोळ: १
शिदवड: १
तांभोळ: १
उंचखडक खुर्द: २
उंचखडक: १
वाशेरे: १
वीरगाव: १
विठां: १
Web Title: Akole taluka Corona positive Today 79