Akole: अकोले तालुक्यात कोरोना वाढ सुरूच तर दोघांचा मृत्यू
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज सोमवार दि. २६ एप्रिल रोजी १३१ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण बाधितांची संख्या सात हजार पार होऊन ७०४८ इतकी झाली आहे.
तर दोन जणाचा मृत्यू झाला आहे. ७२ वर्षीय पुरुष पिसेवाडी, ५६ वर्षीय पुरुष पांगरी (२४ एप्रिल मृत्यू) यांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू ७० झाले आहेत.
सोमवारी आढळून आलेले बाधितांची गावानुसार संख्या खालीलप्रमाणे:
पिंपळगाव नाकविंदा: १
कोंभाळणे: ४
औरंगपुर: १
मनोहरपूर: १
देवठाण: ७
वारांघुशी: १२
राजूर: ८
सावरकुटे: ४
आंबीत: १
पेंडशेत: २
कातळापूर: २
चिंचवणे: १
तेरुंगण: ३
केळी रुम्हन्वाडी: १
केळी: ३
समशेरपूर: १४
घोडसर वाडी: २
खिरविरे: ४
पागीर वाडी: १
नवलेवाडी: ३
सावरगाव पाट: २
सांगवी: २
म्हाळुंगी: २
वीरगाव: १
अकोले: १०
गणोरे: १
म्हाळादेवी: १
रुंभोडी: ७
इंदोरी: १
टाकळी: १
आंबड: ४
सुगाव: ३
धुमाळवाडी: २
बहिरवाडी: २
निम्ब्रळ: १
धामणगाव पाट: १
आश्रम शाळा शीरपुंजे: २
मवेशी: १
कोदनी: १
पिंपरकने: २
मान्हेरे: १
शेणीत: १
लाडगाव: १
चिंचोडी: २
मुतखेल: १
शेंडी: १
साम्रद: २
असे १३१ अहवाल प्राप्त झाले आहेत.
Web Title: Akole taluka Corona 131 positive Two Death