अकोले तालुक्यातील शनिवारी प्राप्त गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या
अकोले | Akole: अकोले तालुक्यात शनिवारी प्राप्त अहवालानुसार ६९ व्यक्ती बाधित आढळून आले आहेत. यामध्ये खासगी प्रयोगशाळेत १५ तर तालुक्यात घेण्यात येणाऱ्या टेस्ट मध्ये ५४ अशी ६९ व्यक्ती बाधित आढळून आले आहेत. शासकीय अहवाल प्रतीक्षेत आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या १०७६२ इतकी झाली आहे.
शनिवारी प्राप्त तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या खालीलप्रमाणे:
कळस बुद्रुक: ३
अकोले: ५
अकोले कमानवेस: १
माळीझाप: १
धुमाळवाडी: २
डोंगरगाव: १
रुंभोडी: १
शेंडी: २
कोहाणे: २
ब्राम्ह्नावाडा: ३
बोरी: २
पगीरवाडी: १
केळी कोतूळ: ८
पळसुंदे: १
पाडाळणे: १
पिंपळगाव खांड: २
कोकणेवाडी: १
एकदरा: १
नवलेवाडी: १
सुगाव बुद्रुक: ११
देवठाण: २
हिवरगाव: २
सोनेवाडी: २
गणोरे: ४
मुरशेत: १
सावरगाव पाट: १
मोरवाडी: १
लिंगदेव: ३
समशेरपूर: १
शेलद: १
सुपेवाडी: १
अशी ६९ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला आहे.
Web Title: Akole taluka 69 coronavirus Patient