अकोले: कुंभेफळ श्री शेषनारायण विद्यालयास विद्यार्थ्यांनी ठोकले टाळे
अकोले :- अकोले तालुक्यातील श्री शेषनारायण विद्यालय कुंभेफळ येथील विद्यार्थ्यांनी आज विद्यालयाला ठोकले टाळे काल विद्यालय तीन शिक्षकांच्या बदल्या झाल्या मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे,उत्तम साबळे सर,सुनील चौधरी सर हे शिक्षक विद्यार्थ्यांना पाहिजे होते. परंतु या शिक्षकांची काल बदली झाली.त्याच आक्रोश्याने विद्यार्थ्यांनी आज सकाळी शाळेला टाळे ठोकले व काही काळ गावातील अकोले ते कुंभेफळ रास्ता घोषणा देऊन रास्ता रोको केला.व विद्यार्थ्यांनी शाळेत व गावात गदारोळ केला.
गावातील कोणत्याच पालकाला व ग्रामस्थांना विचारात न घेता हा निर्णय अगस्ती एज्युकेशन सोसायटीचे घेतला आहे.या प्रकरणात स्थानिक पातळीवरीळ राजकारण चालत का हा प्रश्न पालकांना पडला आहे.
Website Title: Akole Students avoid the Education