Home अहमदनगर Ahmednagar: जिल्ह्यात आज इतकी झाली करोनाबाधितांची वाढ

Ahmednagar: जिल्ह्यात आज इतकी झाली करोनाबाधितांची वाढ

Ahmednagar today corona update 22 Sep

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ६ वाजेपासून ते आज ६ वाजेपर्यंत तब्बल ९०० रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या ४१४६ इतकी आहे.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत ७६, खासगी प्रयोगशाळेत २२४ आणि अॅटीजेन चाचणीत ६०० रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत ७६ यामध्ये मनपा ४२, पाथर्डी ९, नगर ग्रामीण १, श्रीरामपूर २, नेवासा ५, श्रीगोंदा ६, पारनेर ३, राहुरी ३, कोपरगाव ३, इतर जिल्हा २ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

खासगी प्रयोगशाळेत २२४ यामध्ये मनपा ४०, संगमनेर १४, राहता १९, पाथर्डी ६, नगर ग्रामीण २९, श्रीरामपूर ३४, नेवासा ११, श्रीगोंदा २, पारनेर २३, अकोले ३, राहुरी २२, शेवगाव ३, कोपरगाव १०, जामखेड ८ असे बाधित आढळून आले आहेत.

अॅटीजेन चाचणीत ६०० रुग्ण बाधित यामध्ये मनपा १६२, संगमनेर ४४, राहता ५१, पाथर्डी ५२, नगर ग्रामीण २१, श्रीरामपूर २४, कॅन्टोनमेंट १३, नेवासा १३, श्रीगोंदा १६, पारनेर ३१, अकोले ३१, राहुरी, शेवगाव १०, कोपरगाव ३९, जामखेड ३१, कर्जत २८, मिलिटरी हॉस्पिटल ८, इतर जिल्हा ३ असे बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३८१५९ वर पोहोचली आहे. ६३२ रुग्ण मृत्यू झाले आहेत.

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Ahmednagar today corona update 22 Sep

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here