अहमदनगर: धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना बसवु नका.
अहमदनगर: धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना बसवु नका.
अहमदनगर:- जिल्हयातील धोकादायक झालेल्या शाळांत विद्यार्थांना बसवण्यात येऊ नये अध्यापनासाठी पर्यायी शाळा सुरु कराव्यात, अशा सुचना सोमवारी झालेल्या शिक्षण समितलच्या सभेत देण्यात आल्या. या शिक्षण समितीच्या सभेत विविध मुद्यांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. या वेळी शिक्षण समितीच्या सभापती राजश्री घुले, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे, शिवाजी गाडे , राहुल झावरे उपस्थित होते.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
जिल्हयात अनेक ठिकाणी शाळा धोकादायक झाल्या आहेत. या शाळांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यामुळे या शाळांत विद्यार्थ्यांना बसवु नये,अशा सुचना या सभेत देण्यात आल्या. बदली झालेल्या ठिकाणी हजर न झालेल्या तसेच रुजु होऊन दिर्घ रजवर गेलेल्या पा्रथमिक शक्षकांवर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या. जिल्हया परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी ३० सप्टेंबरपर्वी शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिक्षकांची कार्यशाळा आयोजित करण्याच्याही सुचना या सभेत देण्यात आल्या.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.