अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांत इतकी वाढ, संगमनेरात कहर
अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६३३ रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या २४ तासांत तब्बल १५५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: १५५
पारनेर: ७९
श्रीगोंदा: ७४
राहता: ६५
कर्जत: ३१
मनपा: २९
नगर ग्रामीण: २९
पाथर्डी: २८
कोपरगाव: २५
शेवगाव: २३
अकोले: १८
इतर जिल्हा: १८
नेवासा: १७
राहुरी: १७
श्रीरामपूर: १५
जामखेड: ८
मिलिटरी हॉस्पिटल: २
भिंगार: ०
इतर राज्य: ०
हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स
असे एकूण जिल्ह्यात ६३३ रुग्ण आढळून आले आहेत.
Web Title: Ahmednagar News Today Corona Update 633