Home अहमदनगर अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: जिल्ह्यात आज चारशेहून अधिक रुग्ण

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: जिल्ह्यात आज चारशेहून अधिक रुग्ण

Ahmednagar News Corona Update Today 487

अहमदनगर | Ahmednagar News Corona Update Today: जिल्ह्यात आज चारशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा तालुक्यात काही प्रमाणात वाढ सोडता इतर तालुक्यात रुग्णसंख्या घडली आहे. गेल्या २४ तासांत ४८७ रुग्ण आढळून आले आहेत.

पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक ६५ रुग्ण आढळले आहे. जिल्हयातील तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:

पाथर्डी: ६५

श्रीगोंदा: ६२

पारनेर: ५६

राहता: ३७

राहुरी: ३६

जामखेड: ३३

नगर ग्रामीण: ३०

संगमनेर: ३०

नेवासा: २८

शेवगाव: २६

कोपरगाव: १८

मनपा: १६

कर्जत: १६

अकोले: १३

श्रीरामपूर: १३

भिंगार: ३

इतर जिल्हा: ३

मिलिटरी हॉस्पिटल: २

इतर राज्य: ०

असे एकूण ४८७ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.

Web Title: Ahmednagar News Corona Update Today 487

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here