अकोले तालुक्यात आज शतकी पार कोरोना रुग्ण, वाचा गावानुसार
Ahmednagar News Akole Corona update | अकोले: अकोले तालुक्यात तब्बल १२० नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. अकोले शहरात सर्वाधिक रुग्ण मिळून आले आहेत.
अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या:
अकोले: २९
महालक्ष्मी कॉलनी अकोले: ३
साखर कारखाना रोड: १
माळीझाप अकोले: ३
शिवाजी नगर अकोले: १
शेंडी: १
ओतूर: ४
सुगाव बुद्रुक: २
सुगाव: १
सुपेवाडी: १
अंभोळ: २
डोंगरगाव: १
लाहित खुर्द: १
कळस: ४
बहिरवाडी: १
बेलापूर: १
ब्राम्हणवाडा: १
चितळवेढे: १
धामणगाव पाट: २
धामणगाव: २
धुमाळवाडी: ६
गर्दनी: २
गणोरे: १
इंदोरी: २
कळंब: १
केळुंगण: १
कोहाने: १
कोतूळ: ६
पानसरवाडी: १
मेह्न्दुरी: १
मुरशेत: १
मुतखेल: १
नागवाडी: १
नवलेवाडी: ५
निम्ब्रळ: १
पागीरवाडी: १
परखतपूर: १
राजूर: ६
रुंभोडी: १
समशेरपूर: ७
सावंतवाडी: १
तेरुंगण: १
उंचखडक: १
विठा: १
सावरगाव पाट: १
भालेवाडी: १
आंबड: २
देवगाव: १
Web Title: Ahmednagar News Akole Corona update 120