अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत वाढले इतके रुग्ण वाचा तालुकानिहाय संख्या
अहमदनगर | Ahmednagar Corona Update: जिल्ह्यात कोरोनाची वाढ सुरूच आहे. कोरोना हा नगर शहर व ग्रामीण भागात अधिकाधिक वाढत आहे. त्याखालोखाल राहता, शेवगाव, कर्जत या तालुक्यात अधिक रुग्ण वाढले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३४९३ रुग्णांची वाढ झाली आहे.
शासकीय प्रयोग शाळेत: ८५०. खासगी अहवाल: १०५६ अँटीजेन चाचणी: १५८७
जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णांची संख्या खालीलप्रमाणे:
मनपा: ९१५
राहता: ४०१
नगर ग्रामीण: ३५०
कर्जत: २५२
शेवगाव: २०८
पारनेर: १६०
जामखेड: १५४
राहुरी: १५४
नेवासा: १४०
कोपरगाव: १३१
संगमनेर: १२१
श्रीगोंदा: ११५
श्रीरामपूर: ११३
पाथर्डी: ९८
भिंगार: ९६
इतर जिल्हा: ४३
अकोले: ४१
इतर राज्य: १
मिलिटरी हॉस्पिटल: ०
असे एकूण ३४९३ बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Ahmednagar Corona Update Today 3493