Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आजही संगमनेरात सर्वाधिक, वाचा तालुकानिहाय संख्या

अहमदनगर जिल्ह्यात आजही संगमनेरात सर्वाधिक, वाचा तालुकानिहाय संख्या

Ahmednagar Corona Update Today 2263

अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २२६३ रुग्णांची वाढ झाली आहे. संगमनेर तालुक्यात आजही अधिक रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात अजूनही संकट कायमच आहे.

जिल्ह्यात संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव तालुक्यात दोनशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर कोपरगाव तालुक्यात सर्वात कमी बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय बाधितांची संख्या खालीलप्रमाणे:

संगमनेर: २७०

श्रीरामपूर: २२६

शेवगाव: २०३

पारनेर: १९५

श्रीगोंदा: १८१

अकोले: १५६

जामखेड: १३५

नगर ग्रामीण: १३१

कर्जत: १३०

पाथर्डी: १३०

नेवासा: १२६

राहुरी: ११६

मनपा: ८३

राहता: ८२

कोपरगाव: ७१

इतर जिल्हा: २०

भिंगार: २

मिलिटरी हॉस्पिटल: १

इतर राज्य: ०

असे जिल्ह्यात एकूण २२६३ रुग्णांची नोंद झाली आहे.

Web Title: Ahmednagar Corona Update Today 2263

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here