अहमदनगर जिल्हा दिलासादायक: वाचा तालुकानिहाय संख्या
अहमदनगर | Ahmednagar Corona Update Today: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या स्थिर आलेली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे.
तसेच नेवासा तालुक्यात आज रुग्णसंख्या वाढली आहे तर इतर तालुक्यात दोनशेहून खाली रुग्ण संख्या आली आहे. संगमनेर तालुक्यात केवळ ११४ रुग्ण आढळून आले आहे. गेल्या २४ तासांत २१६१ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:
नेवासा: २९६
पाथर्डी: १८०
पारनेर: १६४
राहुरी: १६१
श्रीरामपूर: १४३
कर्जत: १३४
मनपा: १३१
नगर ग्रामीण: १३१
कोपरगाव: १२९
श्रीगोंदा: १२३
संगमनेर: ११४
शेवगाव: ११३
अकोले: ११०
राहता: ९८
जामखेड: ८५
इतर जिल्हा: ४६
भिंगार: ३
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
असे एकूण २१६१ रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar Corona Update Today 2166