अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले इतके कोरोना रुग्ण
Ahmednagar Corona Update | अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत दुपटीने घट झाली आहे. गेल्या २४ तासांत ४५१ रुग्णांची वाढ झाली आहे. मनपा येथे सर्वाधिक शतकी रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या:
राहाता -63, श्रीगोंदा -7, कोपरगाव -39, शेवगाव -14, जामखेड -11, भिंगार छावणी मंडळ -3, संगमनेर -13, अकोले-31, राहुरी – 7, श्री रामपूर-79, नगर शहर -102, पारनेर -14, पाथर्डी -26, नेवासा -16, कर्जत -14, इतर जिल्हा -23, मिलिटरी हॉस्पिटल -5, इतर राज्य -9
असे एकूण जिल्ह्यात ४५१ रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar Corona Update live 451