Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात विस्फोट गेल्या २४ तासांत उच्चांकी रुग्णसंख्या, वाचा तालुकानिहाय रुग्ण

अहमदनगर जिल्ह्यात विस्फोट गेल्या २४ तासांत उच्चांकी रुग्णसंख्या, वाचा तालुकानिहाय रुग्ण

Ahmednagar Corona Update 3953

अहमदनगर | Ahmednagar Corona Update: जिल्ह्यात आज कोरोनाचा विस्फोट झालेला दिसून येत आहे. आजपर्यंतची सर्वाधिक रुग्ण संख्या आढळून आली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तब्बल ३९५३ रुग्ण वाढले आहे.

जिल्हा शासकीय प्रयोगशाळा चाचणीत १५६७, खासगी प्रयोगशाळा चाचणीत १५०५ तर अँटीजेन चाचणीत ८८१ असे एकूण ३९५३ रुग्ण वाढली आहे. नगर शहर, ग्रामीण, संगमनेर, श्रीगोंदा, राहुरी, राहता, कोपरगाव, पारनेर या तालुक्यांत दोनशेपेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळून आली आहे. संगमनेर तालुक्यात तब्बल ३४९ रुग्णांची वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या खालीलप्रमाणे:

मनपा: ६६०

नगर ग्रामीण: ४०६

संगमनेर: ३४९

श्रीगोंदा: २९८

राहुरी: २८५

राहता: २८०

कोपरगाव: २७०

पारनेर: २२७

 शेवगाव: १९९

जामखेड: १८०

श्रीरामपूर: १७०

नेवासा: १५९

अकोले: १५१

कर्जत: ११०

भिंगार: ७९

पाथर्डी: ५८

इतर जिल्हा: ४१

मिलिटरी हॉस्पिटल: २५

इतर राज्य: ०६

Web Title: Ahmednagar Corona Update 3953

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here