अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरात सर्वाधिक कोरोनाबाधित, वाचा तालुकानिहाय संख्या
अहमदनगर | Ahmednagar Corona update: अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात सर्वाधिक सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २४९२ इतक्या रुग्णांची वाढ झाली आहे.
संगमनेर. अकोले, मनपा, नेवासा, श्रीगोंदा या तालुक्यांत अधिक रुग्ण मिळून आले आहेत. तर जामखेड तालुक्यात सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय कोरोनाबाधित संख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: २९४
अकोले: २७०
मनपा: २४०
नेवासा: २२७
श्रीगोंदा: २२४
पारनेर: १८६
नगर ग्रामीण: १८४
राहता: १५३
श्रीरामपूर: १४४
कोपरगाव: १३६
पाथर्डी: ११९
राहुरी: १०५
शेवगाव: ९१
कर्जत: ४१
जामखेड: ३५
इतर जिल्हा: ३४
भिंगार: ६
इतर राज्य: २
मिलिटरी हॉस्पिटल: १
असे एकूण २४९२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar Corona update 2492