अहमदनगर जिल्ह्यात आज सायंकाळपर्यंत वाढले इतके रुग्ण
Ahmednagar Breaking: जिल्ह्यात आज शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २५४ रुग्ण वाढले आहेत. सदयस्थितीत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १६८५ इतकी आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेतून ४१ बाधित, खासगी प्रयोगशाळेतून ६० बाधित तर अॅटीजेन चाचणीत १५३ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेतून ४१ बाधित यामध्ये श्रीगोंदा ७, शेवगाव ३, पाथर्डी १०, पारनेर १, नगर ग्रामीण १, मनपा १६, कर्जत १, इतर जिल्हा १ असे बाधित आढळून आले आहेत.
खासगी प्रयोगशाळेतून ६० बाधित यामध्ये श्रीरामपूर ९, संगमनेर ९, राहुरी ४, राहता ३, पारनेर १, नेवासा ५, नगर ग्रामीण ७, कर्जत १, अकोले २, मनपा १९ असे बाधित आढळून आले आहेत.
अॅटीजेन चाचणीत १५३ बाधित यामध्ये जामखेड ६, अकोले १३, कर्जत २५, मनपा ५, श्रीरामपूर ३, श्रीगोंदा ८, शेवगाव २७, संगमनेर २१, राहुरी ३, राहता १४, पाथर्डी १३, पारनेर १, नेवासा ८, नगर ग्रामीण १, कोपरगाव ५ असे बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्याची एकूण बाधित संख्या- ५४,७२४.
एकूण मृत्यू संख्या ८४१
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Ahmednagar Breaking Today 254 corona patient