अहमदनगर जिल्ह्यात १ जून पासून वाचा काय राहणार सुरु काय बंद
अहमदनगर | Ahmednagar: कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना एक भाग म्हणून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध व्हावा म्हणून जिल्हाधिकारी यांनी निर्बंध १ जून पासून ते पुढील आदेश होईपर्यंत मनाई.
जिल्ह्यातील कोविड पोझीटिव्ह रेट कमी असला तरी ओक्सिजेन बेड वरील रुग्ण संख्येचे एकूण उपलब्ध ओक्सिजेन बेडशी असलेले प्रमाण ४० टक्केपेक्षा अधिक असल्याने आणि पोझीटिव्ह रेट व ऑक्सिजन बेडची उपलब्धता याचा विचार करिता शासनाचे ३०.०५.२१ रोजीचे ब्रेक द चैन अंतर्गत निर्गमित आदेशातील निर्बंध जिल्ह्यासाठी लागू होत असलेबाबत सर्व सदस्यांचे एकमत झाले आहे.
जिल्ह्यात सध्या सुरु असलेले निर्बंध पुढे सुरु राहणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेशात विवरण केले आहे. काय राहणार सुरु व काय बंद याबाबत विवरण पुढीलप्रमाणे:
Web Title: Ahmednagar 1 Jun Break the Chain