Home अहमदनगर अहमदनगर: अवैध कॅफेंवर कारवाई, तरुण- तरुणीला आक्षेपार्ह कृत्य करण्यासाठी जागा

अहमदनगर: अवैध कॅफेंवर कारवाई, तरुण- तरुणीला आक्षेपार्ह कृत्य करण्यासाठी जागा

Breaking News | Ahmednagar: अवैधरीत्या कॅफे सुरू असून, तेथे तरुण-तरुणीला आक्षेपार्ह कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध.

Action against illegal cafes, a place for young women to commit offensive acts

श्रीरामपूर:  येथील शहर पोलिस पथकाने शहरातील अवैध कॅफेवर नुकतीच कारवाई केली. याप्रकरणी तीन कॅफेचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 सोमवारी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. शहरात अवैधरीत्या कॅफे सुरू असून, तेथे तरुण-तरुणीला आक्षेपार्ह कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. त्यावरून पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व सहायक पोलिस उपनिरीक्षक दादाराव मगरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्या पथकाने पाच कॅफेची पाहणी केली. त्यापैकी तीन कॅफेमध्ये तरुण- तरुणीला आक्षेपार्ह कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचे आढळून आले. तसेच कॅफेमध्ये तरुण- तरुणीही मिळून आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Action against illegal cafes, a place for young women to commit offensive acts

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here