Home महाराष्ट्र आ.रोहित पवारांना आत टाका, मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?

आ.रोहित पवारांना आत टाका, मनोज जरांगे पाटील असं का म्हणाले?

Breaking News | Maratha Reservation Leader Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांचा सोशल मिडिया आ.रोहित पवार हॅण्डल करीत असल्याचा आरोप.

Why did Manoj Jarange Patil say that, throw in A. Rohit Pawar

Manoj Jarange Patil: बार्शीचे भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टिका करताना जरांगे पाटलांचा सोशल मिडिया आ.रोहित पवार हॅण्डल करीत असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

इडी, सीबीआय  यंत्रणा तुमच्याकडे आहेत. तुम्ही चौकशी करा व आ.रोहित पवारांना आत टाका असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले आहे.

Web Title: Why did Manoj Jarange Patil say that, throw in A. Rohit Pawar

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here