Home क्राईम हॉटेलमध्ये सुरु होता कुंटणखाना, पोलिसांचा छापा, दोन मुलींची सुटका

हॉटेलमध्ये सुरु होता कुंटणखाना, पोलिसांचा छापा, दोन मुलींची सुटका

Shegaon Crime : कुंटणखान्यावर शेगाव शहर पोलीसांनी छापा टाकला. वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर (Prostitution).

Prostitution started in the hotel, police raid, two girls were rescued

शेगाव:  शेगाव शहरातील वैभव हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शेगाव शहर पोलीसांनी छापा टाकला. याठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. या प्रकरणी हॉटेल मालक तसेच व्यवस्थापक आणि दोन पीडित महिलांना पकडण्यात आले आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन पिडीत महिला मिळून आल्या. त्या ठिकाणी आकाश देशमुख पप्पू उर्फ आनंद गुजर हे कुंटणखाना चालवत असल्याचे निष्पन्न झाले. शेगाव त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी  मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Prostitution started in the hotel, police raid, two girls were rescued

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here