Home अहमदनगर अहमदनगर: तरुणाची आत्महत्या

अहमदनगर: तरुणाची आत्महत्या

Ahmednagar News: 35  वर्षीय तरुणाने विषारी औषध घेऊन  आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Kopargaon News Youth suicide

कोपरगाव:  कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील रहिवासी असलेला  35  वर्षीय तरुण रवींद्र निवृत्ती गवळी याने विषारी औषध घेऊन  आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्या करण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.

गवळी याला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता वैद्यकीय अधिकार्‍यानी त्यास मृत घोषित केले. मयत गवळी व्यसनाधीन असल्याचे समजते. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. आशिक तपास सहाय्यक फौजदार गजानन वांढेकर करीत आहेत.

Web Title: Kopargaon News Youth suicide

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here