Home महाराष्ट्र Gold-Silver Rate Today: सोने चांदीचे दरात वाढ सुरूच, जाणून घ्या आजचे भाव

Gold-Silver Rate Today: सोने चांदीचे दरात वाढ सुरूच, जाणून घ्या आजचे भाव

Gold-Silver Rate Today 24

Gold-Silver Rate Today: आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,५३० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४७,६४० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६४,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलत असतात.

आजचे भाव:

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,५३० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,५३० प्रति १० ग्रॅम आहे.

पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,७८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,३२० रुपये असेल.

नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,५६० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,५६० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६४९ रुपये आहे.

Web Title: Gold-Silver Rate Today 24

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here