संगमनेर: भूकंपाच्या धक्क्याने पठार भाग हादरला
संगमनेर: भूकंपाच्या धक्क्याने पठार भाग हादरला
घारगाव: संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरतील गावांमध्ये पहाटेच्या नंतर भूगर्भातील हालचालीचे सौम्य स्वरूपाचे धक्के काही तासांच्या अंतरावर शनिवारी जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
You May Also Like: Yeh Hai Mohabbatein News Actress Neeru Agarwal Dies
घारगाव परिसरात ऑगस्ट महिन्यात जाणवलेल्या धक्यानंतर आता बोटा परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले आहे.
घारगाव परिसरातील धक्के थांबले. मात्र लगतच्या बोटा परिसरात काल भूगर्भातील हालचालींचे सौम्य स्वरूपाचे धक्के काही तासांच्या अंतरावर जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बोटा परिसरात मागील वर्षी जानेवारी महिन्यात सात ते आठ धक्के जाणवले होते. त्याची नोंद नाशिक येथील मेरी केंद्रातील भूकंपमापण यंत्रावर झाली होती. आज जाणवलेल्या धक्यांची नोंद भूकंपमापण यंत्रावर झाली नसल्याचे भूवैज्ञानिक चारुलता चौधरी यांनी सांगितले.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा