संगमनेर व अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोना बाधित संख्या
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात ६ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर अकोले तालुक्यात फक्त २ दोन रुग्ण आढळून आले आहेत.
अकोले तालुक्यात नवलेवाडी एक आणि मेहंदुरी एक असे दोन रुग्ण आढळून आले आहेत.
संगमनेर तालुक्यात गावानुसार बाधित संख्या:
कुरकुंडी: १
कोल्हेवाडी: १
सादतपूर: १
लोहारे: १
बोटा: १
एकरूखे: १
असे एकूण तालुक्यात सहा रुग्ण आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner 6 and Akole 2 Corona Positive