अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर अव्वलच
अहमदनगर | Ahmednagar News Today Corona Update: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ६२३ रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने तालुक्याची चिंता कायम आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: ९०
राहता: ८७
शेवगाव: ६१
पारनेर: ५७
नगर ग्रामीण: ४२
नेवासा: ३८
कर्जत: ३६
पाथर्डी: ३५
मनपा: ३३
श्रीरामपूर: २६
श्रीगोंदा: २५
राहुरी: २४
इतर जिल्हा: २२
कोपरगाव: १९
अकोले: १७
जामखेड: १०
मिलिटरी हॉस्पिटल: १
भिंगार: ०
इतर जिल्हा: ०
असे एकूण जिल्ह्यात ६२३ रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar News Today Corona Update 623