Home अकोले अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या, या गावात सर्वाधिक  

अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या, या गावात सर्वाधिक  

Akole Taluka Corona Patient 58

अकोले | Akole: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ५८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. लिंगदेव येथे सर्वाधिक १० रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात रुग्णसंख्या चढ उतार सुरु आहे.

तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:

अकोले: ६

कोतूळ: २

गणोरे: ६

चितळवेढे: १

वाशेरे: १

वीरगाव: २

पिंपळगाव खांड: २

तांभोळ: १

धामणगाव: १

धामणगाव आवारी: १

धामणगाव पाट: ३  

नवलेवाडी: ३

कुंभेफळ: १

केळी कोतूळ: १

देवठाण: २

लिंगदेव: १०

उंचखडक: १

रुंभोडी: १

माळीझाप: १

मुथाळणे: १

चास: १

जवळे कडलग: १

वाघापूर: १

राजूर: १

समशेरपूर: १

विठा: २

सावंतवाडी: १

शेलद: २  

असे एकूण तालुक्यात ५८ रुग्ण आढळून आले आहेत.

Web Title: Akole Taluka Corona Patient 58

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here