Home अकोले अकोले तालुक्यात रेकॉर्डब्रेक कोरोनोबाधित संख्या आज १२५

अकोले तालुक्यात रेकॉर्डब्रेक कोरोनोबाधित संख्या आज १२५

Akole Taluka Record Break Corona 125

अकोले | Akole: तालुक्यात आज सोमवार रेकॉर्डब्रेक कोरोनोबाधित संख्या आढळून आली आहे. तालुक्यात आज १२५ बाधित संख्या आढळून आले आहे. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ४२४२ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार:

कोदनी: १

शेकईवाडी: ४

कारखाना रोड: २

कळस: ३

मेहंदूरी: १

अकोले: ९

नवलेवाडी: ५

म्हाळा देवी : १

अंभोळ: १

सुगाव:१

सुगाव खुर्द: १

इंदोरी: ८

धामणगाव आवारी: २

इंदिरानगर अकोले: २

उंचखडक बुद्रुक: १

उंचखडक: २

आंबड: १

राजूर: ८

गर्दनी: २

रुंभोडी: ९

नाचणठाव: १

मोग्रस: ३

धुमाळवाडी: ८  

औरंगपूर:  ३

शेरणखेल: १

कोतूळ: ३

कोहंडी: १

कुंभेफळ: २

शेटे मळा: १

अगस्ती मंदिर: २

कोर्टामागे अकोले: २

अमृतनगर अकोले: १

टाकळी: १

तंभोळ: ५

महालक्ष्मी भाग: २

महालक्ष्मी कॉलनी: १

चितळवेढे: १

बेलापूर: ३

धामणवन: १

पिंपळगाव खांड: ४

पिंपळगाव नाकविंदा: ७

सुमोल विला: १

अगस्ती साखर कारखाना: १

अगस्ती क्लोथ सेंटर: १

खंडोबा माळ पानसर वाडी: १

धामणगाव: १

धामणगाव पाट: १

कॉलेज रोड अकोले: १

बहिरवाडी: १

Web Title: Akole Taluka Record Break Corona 125

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here